अयोध्येतील श्रीराममंदिर परिसरात दारू विकण्यावर बंदी !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशच्या उत्पादन शुल्क विभागाने येथील श्रीराममंदिर परिसरातील सर्व दारूच्या दुकानांची अनुज्ञप्ती (परवाने) रहित केल्याची माहिती राज्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) नितीन अग्रवाल यांनी दिली. या परिसरात आता दारूची विक्री करण्यावर बंदी असणार आहे.
The #UttarPradesh government has ordered a ban on the sale of liquor around the Ram Janambhoomi temple complex in #Ayodhya.
UP Excise Minister #NitinAgrawal said that the licenses of all the liquor shops in the Ram temple area have been cancelled.
Photo: @nitinagarwal_n pic.twitter.com/MrIRslpZU3
— IANS (@ians_india) June 1, 2022
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेश सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! केवळ श्रीराममंदिरच नव्हे, तर प्रत्येक मंदिराच्या परिसराजवळ दारूविक्रीवर बंदी घातली पाहिजे. संपूर्ण देशातच असा नियम बनवला पाहिजे ! |