मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ज्ञानवापी मशिदीच्या रक्षणासाठी कायदेशीर लढा देणार
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापी मशिदीच्या संरक्षणासाठी ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ऑफ इंडिया’ कायदेशीर लढाई लढणार आहे, असे त्यांच्या बैठकीत ठरवण्यात आले. देशातील धार्मिक सौहार्द बिघडवण्याच्या षड्यंत्राच्या विरोधात ‘प्रार्थनास्थळ वाचवा’ हे जागृती आंदोलन करण्याचेही या बैठकीत ठरवण्यात आले. (हिंदूंनीही ‘प्रार्थनास्थळे परत घ्या’ असे जागृतीपर आंदोलन केल्यास आश्चर्य वाटू नये ! – संपादक)
मुस्लिम पर्सनल ला बोर्ड का बड़ा एलान, ज्ञानवापी मस्जिद के लिए लड़ेगा कानूनी लड़ाई#GyanvapiMosqueCase https://t.co/WjEDofyQ4D
— Dainik Jagran (@JagranNews) May 25, 2022
संपादकीय भूमिकाकुणी कितीही लढा दिला, तर अंतिम विजय सत्याचाच होणार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे ! |