जशपूर (छत्तीसगड) येथे प्राचीन शिवमंदिरातून शिवलिंगाची चोरी
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
जशपूर (छत्तीसगड) – येथील नन्हेंसर गावामध्ये एका प्राचीन शिवमंदिरातून शिवलिंग चोरीला गेल्याची घटना घडली. २३ मेच्या रात्री शिवलिंग गायब झाले. ही माहिती मिळताच ग्रामस्थ रात्रीच मोठ्या संख्येने मंदिर परिसरात पोचले. या घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी उपस्थित झाले. पोलिसांनी शिवलिंगाच्या शोधासाठी दोन पथके सिद्ध केली आहेत.
छत्तीसगढ़ के ऐतिहासिक नन्हेंसर शिव मंदिर से शिवलिंग गायब, ग्रामीणों में मची खलबली के बीच जाँच में जुटी पुलिस#Chhattisgarhhttps://t.co/YbDfgrJP6x
— ऑपइंडिया (@OpIndia_in) May 25, 2022
संपादकीय भूमिकाज्ञानवापी मशिदीतील शिवलिंगाला काही मुसलमानांकडून विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अशी घटना घडते, याचा अर्थ काय घ्यायचा ? |