यज्ञाचे महत्व !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘मनुष्याच्या शरिरात जंतू असले, तर ते शरिरात घेतलेल्या औषधामुळे मरतात. त्याचप्रमाणे वातावरणातील नकारात्मक रज-तम हे यज्ञातील स्थूल आणि सूक्ष्म धुरामुळे नष्ट होतात.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले