काश्मीरमध्ये ५ आतंकवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीर पोलिसांनी ३ वेगवेगळ्या कारवाईत ५ आतंकवाद्यांना अटक करून मोठा शस्त्रसाठा जप्त केला. श्रीनगरमध्ये २, बारामुल्लामध्ये ३ आणि कुपवाडा जिल्ह्यात एका आतंकवाद्याला अटक केली आहे. या सर्वांकडून १५ पिस्तूल, ३० मॅगझिन आणि ३०० काडतुसे जप्त करण्यात आली.
Srinagar Police arrested 2 local hybrid terrorists of proscribed terror outfit LeT/TRF. Incriminating materials, arms & ammn including 15 pistols, 30 magazines, 300 rounds & 1 silencer recovered. Case registered. Investigation going on. It is a big success for Police: IGP Kashmir pic.twitter.com/GlQxePMf5j
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) May 23, 2022
बारामुल्लामध्ये अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्यामुळे गोशबुग पट्टण येथील सरपंचाच्या हत्येमागील गूढही उकलले आहे. अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्यांनी या सरपंचाची हत्या केल्याचे समजते.
Goshbugh Sarpanch killing conspiracy unravelled 3 hybrid terrorists of LeT arrested 3 pistols among arms & ammunition recovered.@JmuKmrPolice @KashmirPolice @DIGBaramulla pic.twitter.com/QLly5qHDvl
— Baramulla Police (بارہمولہ پولیس) (@BaramullaPolice) May 23, 2022
संपादकीय भूमिकाआतंकवाद्यांना पाककडून सर्वकाही मिळत असल्याने काश्मीरमधील आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा ! |