जालौन (उत्तरप्रदेश) येथे शौचालयांना अज्ञातांनी दिली मोगल आक्रमकांची नावे !
जालौन (उत्तरप्रदेश) – येथील ७ सार्वनजिक शौचालयांना अज्ञातांनी महंमद खिलजी, गझनी, हुमायू, अकबर, औरंगजेब आदी मोगल आक्रमकांची नावे देण्यात आल्याचे सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले. या शौचालयांवर ही नावे लिहिण्यात आली होती.
In UP’s Jalaun, names of Babar & Aurangzeb inscribed on toilet walls; images surfacehttps://t.co/ZzogzF25uB
— Newsroom Post (@NewsroomPostCom) May 23, 2022
ही माहिती मिळताच प्रशासनाने त्याची नोंद घेऊन ही नावे पुसून टाकली. नावे लिहिणार्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.