राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित !
मुंबई, २० मे (वार्ता.) – राज ठाकरे यांचा ५ जून या दिवशी होणारा अयोध्या दौरा रहित करण्यात आला आहे. २० मे या दिवशी ‘तूर्तास अयोध्या दौरा स्थगित’, असे राज ठाकरे यांनी ट्वीट केले आहे.
#अयोध्या #Ayodhya pic.twitter.com/rFbkDT9Is1
— Raj Thackeray (@RajThackeray) May 20, 2022
या ‘ट्वीट’ मध्ये ‘महाराष्ट्र सैनिकांनो, या ! यावर सविस्तर बोलूच’, असे नमूद करत २२ मे या दिवशी पुणे येथे होणार्या स्वत:च्या सभेचा पत्ता देण्यात आला आहे.