शिकणे म्हणजेच सतत उत्साही आणि आनंदी रहाणे !
‘आपली शिकण्याची स्थिती अल्प असेल, तर साधनेच्या एका टप्प्यावर निरुत्साह येऊ शकतो. त्यामुळे साधकाने सतत शिकण्याच्या स्थितीत राहिले पाहिजे. सतत शिकणे म्हणजेच सतत उत्साही आणि आनंदी रहाणे !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ