पाकने भारतीय मासेमारांची नौका पकडली
नवी देहली – पाकिस्तानच्या समुद्री सुरक्षा यंत्रणाने १३ मे या दिवशी भारतीय मासेमारांची ‘अल् किरमानी’ ही नौका पकडली आहे. या नौकेत असलेल्या ८ मासेमारांना अटक करण्यात आली आहे.
An Indian fishing boat, “Al Kirmani”, has been apprehended by Pakistan Maritime Security Agency with eight crew members#AlKirmani https://t.co/oZkiTQw5DE
— TIMES NOW (@TimesNow) May 14, 2022
ही कारवाई करतांना या यंत्रणेकडून भारतीय मासेमारांवर गोळीबारही करण्यात आला.