पाकमध्ये असलेले हिंदूंचे प्रमाण २२ टक्क्यांवरून थेट ३ टक्क्यांपर्यंत घटले आहे.
‘पाकमध्ये असलेले हिंदूंचे प्रमाण २२ टक्क्यांवरून थेट ३ टक्क्यांपर्यंत घटले आहे. तेथे हिंदूंवर होणारे अत्याचार, हिंदु महिलांवर होणारे बलात्कार यांमुळे पाकमधील अनेक हिंदू अनेक वर्षांपूर्वी भारतात आले. नागरिकत्व सुधारणा कायदा अस्तित्वात नसल्यामुळे ते अनेक सुविधांपासून वंचित आहेत.’ – विजय रूपाणी, मुख्यमंत्री, गुजरात.