अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी अवैध भोंग्यांच्या समस्येवर राजकीय नेत्यांनी तोडगा न काढणे ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
मुसलमानांमध्ये वहाबी, सुन्नी, शिया, सलाफी आदी अनेक जाती असून ते एकमेकांच्या मशिदीत जात नाहीत. त्यामुळे एक अजान संपली की, दुसऱ्याची चालू होते. त्यामुळे ५ वेळा नव्हे, तर २५ पेक्षा अधिक वेळा दिवसातून जास्त वेळ अनधिकृत अजान मुसलमानेतर जनतेला नाहक ऐकावी लागते. हा बहुसंख्य हिंदू समाजावरील अन्याय आहे. त्यात ‘आमचा अल्लाच सर्वश्रेष्ठ आहे !’, असे सांगणे अन्य धर्मियांच्या भावना दुखावण्यासारखे आहे. अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी राजकीय नेते हे अवैध भोंग्यांच्या समस्येवर तोडगा काढत नाहीत.