अयोध्येतील मठ-मंदिरे करमुक्त !
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा निर्णय !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे अयोध्येतील मठ-मंदिरे करमुक्त करण्यात आली आहेत. अयोध्या नगरपालिकेने या दिशेने ठराव संमत केला आहे. व्यावसायिक उपयोग न करणारे सर्व मठ, मंदिरे आणि आश्रम करमुक्त करण्यात आले आहेत. मंदिरांचा प्रलंबित करही माफ करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच अयोध्येच्या दौर्यावर असतांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भात घोषणा केली होती.
UP: अयोध्या के मठ-मंदिरों का टैक्स माफ, बकाया कर भी नहीं चुकाना होगा pic.twitter.com/kixsNz0AhU
— News24 (@news24tvchannel) May 12, 2022
संपादकीय भूमिका
|