कॉन्व्हेंटमध्ये भगवद्गीता शिकवणार का ?
फलक प्रसिद्धीकरता
मुंबईतील भायखळा येथील ‘सेंट अँड्र्यूज मराठी चर्च’च्या वतीने चालवल्या जाणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘मे २०२२ समर कॅम्प’मध्ये बायबल शिकवले जाणार आहे. शाळेतील बहुतांश विद्यार्थी हिंदू आहेत.