देहलीतील रस्त्यांना असणारी मोगल बादशाहांची नावे पालटण्याची भाजपची मागणी
नवी देहली – देहलीतील तुघलक रोड, अकबर रोड, औरंगजेेब लेन, हुमायूं रोड आणि शाहजहान रोड ही नावे पालटण्यात यावीत, अशी मागणी भाजपकडून महानगरपालिकेकडे करण्यात आली आहे. तुघलक रोडचे नाव गुरु गोविंद सिंह मार्ग, अकबर रोडचे नाव महाराणा प्रताप रोड, औरंगजेब लेनचे अब्दुल कलाम लेन, हुमायू रोडचे महर्षि वाल्मीकि रोड, बाबर लेनचे खुदीराम बोस आणि शाहजहान रोडचे जनरल बिपिन सिंह रावत रोड असे नाव करण्यात यावे, असे भाजपने म्हटले आहे.
He also demanded renaming Akbar Road after Maharana Pratap who fought the Mughals and was considered “pride of Hindus” on the Rajput icon’s 482nd birth anniversary#BJP #Delhi #LutyenDelhi
Download the all-new BS App here – https://t.co/DAH4tItnejhttps://t.co/ybUrbDvLdb
— Business Standard (@bsindia) May 10, 2022
संपादकीय भूमिका
|