श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची साधनाविषयक अमृतवचने
१. ‘साधना करत असतांना आपल्या जीवनात घडणारा प्रत्येक प्रसंग मनोलयाकडे घेऊन जात असतो; मात्र मनोलय होण्यासाठी आपण प्रसंगाकडे शिकण्याच्या दृष्टीने आणि सकारात्मकतेने पहायला हवे !’ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
२. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अपार कृपेमुळे आणि त्यांच्या प्रीतीमुळेच साधकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र पालट होत आहेत !’ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ