उल्हासनगर येथील भ्रमणभाषसंचांच्या दुकानात चोरी करणारा धर्मांध अटकेत !
१८ लाख ७२ सहस्र रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
ठाणे, १० मे (वार्ता.) – उल्हासनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ‘साऊंड ऑफ म्युझिक’ या भ्रमणभाषसंचांच्या दुकानात चोरी झाली होती. चोरट्यांनी दुकानातील १८ लाख ७२ सहस्र रुपयांचे भ्रमणभाषसंच चोरले. सीसीटीव्हीच्या चित्रीकरणाच्या आधारे पोलिसांनी महंमद फिरोज नहीम अहमद खान याला भ्रमणभाषसंचांसह अटक केली. त्याने यापूर्वी अंबरनाथ येथेही भ्रमणभाषसंच चोरल्याचे उघड झाले आहे. (पहिल्या चोरीच्या वेळीच कठोर शासन का केले गेले नाही ? – संपादक)
(सौजन्य: TV9 मराठी)
संपादकीय भूमिकागुन्हेगारी करण्यात धर्मांधच प्रत्येक वेळी पुढे असतात, हे आजवरच्या अनेक घटनांमधून दिसून येते ! |