भारतात आलेल्या ८०० हिंदूंना नागरिकत्व न मिळाल्याने पाकमध्ये परतावे लागले !
जयपूर (राजस्थान) – भारतामध्ये नागरिकत्व मिळाल्याच्या आशेने भारतात आलेल्या ८०० पाकिस्तानी हिंदूंना नागरिकत्व न मिळाल्याने माघारी जावे लागले होते, अशी माहिती भारतात पाकिस्तानी प्रवासींसाठी कार्यरत असणार्या ‘सीमांत लोक संगठन’ या संघटनेच्या अहवालात देण्यात आली आहे.
Around 800 Pakistani Hindus in #Rajasthan, who came to India seeking citizenship on the basis of religious persecution, returned to the neighbouring country in 2021, according to Seemant Lok Sangathan (SLS). @vijaita reports https://t.co/tcxaGdN3rw
— The Hindu (@the_hindu) May 9, 2022
संपादकीय भूमिकायाला उत्तरदायी असणार्यांवर कारवाई झाली पाहिजे ! |