इस्लाम स्वीकार किंवा २ कोटी रुपये भर, नाहीतर शिरच्छेद करू !
सौदी अरेबियामध्ये हत्येतील आरोपी शीख तरुणाला न्यायालयाचा आदेश
रियाध (सौदी अरेबिया) – हत्येच्या प्रकरणात आरोपी असलेल्या बलविंदर या शीख तरुणाला न्यायालयाने इस्लाम स्वीकारण्याचा किंवा २ कोटी रुपये भरण्याचा आदेश दिला आहे. जर या दोन्ही गोष्टींपैकी कोणतीही एक गोष्ट केली नाही, तर ४ दिवसांत शिरच्छेद करण्यात येईल, असा आदेश दिला गेला. त्यामुळे आता या तरुणाच्या कुटुंबियांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न चालवला आहे. त्यांनी साहाय्य करण्यासाठी आवाहन केले आहे. बलविंदर पंजाबच्या मुक्तसर येथील मल्लन गावचा आहे. तो सौदीच्या कारागृहात बंद आहे.
पंजाब के बलविंदर की जिंदगी और मौत के बीच सऊदी अरब में 5 दिन का फासला, CM भगवंत मान से लगाई गुहार#BloodMoney #PunjabNews #SaudiArabia https://t.co/dcdaErvZIb
— Dainik Jagran (@JagranNews) May 10, 2022
संपादकीय भूमिका
|