मेरठ (उत्तरप्रदेश) येथे ११ वर्षांच्या मुलावर मदरशांत अनेक वेळा लैंगिक अत्याचार
मेरठ (उत्तरप्रदेश) – येथील मवाना भागात असणार्या एका मदरशामध्ये शिकणार्या ११ वर्षांच्या मुलावर ७ मासांमध्ये २० हून अधिक वेळा लैंगिक अत्याचार करणार्या मुफ्ती (धर्माचा जाणकार, फतवा देणारा) अब्दुल याला अटक करण्यात आली आहे.
Muslim cleric accused of sexually assaulting 11-year-old boy on the run in UP’s Meeruthttps://t.co/J8VSvnpJ8t
— Newsroom Post (@NewsroomPostCom) May 8, 2022
संपादकीय भूमिकाअशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये ! |