‘निर्विचार’ हा नामजप करतांना साधकाच्या जपमाळेला चंदनाचा सुगंध येणे
‘१९ फेब्रुवारी २०२२, २८ फेब्रुवारी २०२२ आणि १ मार्च ते ३ मार्च २०२२ या दिवशी ‘निर्विचार’ हा नामजप करतांना माझ्या जपमाळेला चंदनाचा सुगंध येऊन तो २ घंटे टिकून होता. ४.३.२०२२ या दिवशीही ‘निर्विचार’ हा नामजप करतांना जपमाळेला १ घंटा चंदनाचा सुगंध येत होता.’
– श्री. हनुमंत शिंदे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ७९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.३.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |