धार्मिक स्थळांवरून उतरवलेले भोंगे पुन्हा लावल्यास कारवाई करा !
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आदेश
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश राज्यात आतापर्यंत १ लाखाहून अधिक भोंगे धार्मिक स्थळांवरून उतरवले गेले आहेत. काढून टाकलेले हे भोंगे पुन्हा लावले जाऊ नयेत, याची काळजी घेण्याचे दायित्व अधिकार्यांवर सोपवण्यात आले आहे. काढलेले भोंगे पुन्हा लावल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असा आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली.
UP CM #YogiAdityanath directed the authorities to make sure that #loudspeakers removed from religious places are not installed againhttps://t.co/lCN1fCuwK9
— TIMES NOW (@TimesNow) May 8, 2022