घरगुती सिलिंडर ५० रुपयांनी महागले !
नवी देहली – घरगुती सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे मुंबईत १४.२ किलो वजनाचा सिलिंडर आता ९९९ रुपये ५० पैशांना मिळणार आहे.
#LPGCylinderPrice Hike: Rate Of Domestic Cooking Gas Increased By Rs 50. Check New Pricehttps://t.co/IXjBZcGs5q
— ABP LIVE (@abplive) May 7, 2022
यापूर्वी मार्च मासामध्येही सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ झाली होती.