हिंदूंची भूमी बळकावण्याच्या मुसलमानांच्या पद्धती !
१. हिंदूबहुल भागात मोठी रक्कम देऊन भूमी विकत घेणे
२. शासनाकडून धार्मिक स्थळासाठी भूमी मिळवणे
३. शासकीय, विकत घेतलेल्या अथवा हडपलेल्या भूमीवर प्रार्थनास्थळे उभारणे
४. हिंदूंशी सलोख्याचे संबंध ठेवून मुसलमानांची वस्ती वाढवणे
५. मुसलमानांची वस्ती वाढल्यावर त्यांनी हिंदूंना विविध त्रास देऊन त्यांचा कोंडमारा करणे : हेतूतः हिंदूंच्या घरासमोर कचरा टाकणे, त्यांच्या संपत्तीची हानी करणे, छोट्या गोष्टींवरून भांडण करून त्यांना मारहाण करणे आणि अन्य हिंदूंवर स्वतःची दहशत निर्माण करणे, असे प्रकार चालू रहातात. या त्रासाला कंटाळलेल्या हिंदूंना घर सोडून जाण्याविना पर्याय रहात नाही.
६. हिंदूंना त्यांच्या जागा आणि घरे मुसलमानांना अल्प किमतीत विकण्यास भाग पाडणे
७. घरे न सोडणार्या हिंदूंना भीती दाखवून पळवून लावणे
(संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’)
दंगलीनंतर ठाणे, कल्याण आणि भिवंडी येथे हिंदूंना स्थलांतर करणे भाग पाडले !१. २९ सप्टेंबर २००८ च्या रात्री ठाणे येथे दंगली झाली. त्यानंतर हिंदूंना राबोडी (ठाणे) येथे रहाणे धोक्याचे वाटत असल्याने त्यांनी स्थलांतर केले. तेथील अनेक हिंदूंना घरे विकायची होती. मुसलमान घर घेण्यास सिद्ध असले, तरी त्यांच्याशी व्यवहार करण्यास हिंदू सिद्ध नव्हते. त्यामुळे दंगली घडवून हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करून त्यांना राबोडी सोडण्यास भाग पाडायचे आणि राबोडी भाग कह्यात घ्यायचा, असा प्रयत्न झाला. २. कल्याण आणि भिवंडी येथील दंगलींनंतर त्या भागांतील हिंदूंची वस्ती अशाच पद्घतीने हद्दपार करण्यात आली. |