हिंदूंनो, हिंदु जनजागृती समितीचा ‘लव्ह जिहाद’ हा ग्रंथ स्वत: वाचून अन्य १०० जणांना वाचायला द्या !
‘लोकहो, हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ‘लव्ह जिहाद’ हा ग्रंथ स्वत: वाचा अन् आणखी १०० जणांकडून वाचून घ्या. पुढे दिसत असलेला ‘लव्ह जिहाद’चा धोका लक्षात येऊनही आपण स्वत:च्या मुलीला सावध केले नाही, तर शिक्षक, पालक आणि हिंदु नेते दोषी ठरतील.’ – ह.भ.प. चारुदत्त आफळे, राष्ट्रीय कीर्तनकार (दैनिक ‘सनातन प्रभात’, ९.१.२०१४)