‘लँड जिहाद’च्या षड्यंत्राची व्याप्ती !
१. उत्तरप्रदेश
येथील बांदा भागातील बामदेवेश्वर पर्वतावर धर्मांधांनी अतिक्रमण करून तेथे मशीद बांधली आहे. २ वर्षांपूर्वी येथे काही धर्मांध आले आणि त्यांनी हिंदूंना धमकावले की, ही भूमी आमच्या पूर्वजांची असून येथे त्यांचे मृतदेह पुरलेले आहेत. आम्ही येथे त्यांची मजार बनवणार आहोत. तुम्ही ही जागा सोडली नाही, तर तुमची मुले वेडी होतील आणि मरून जातील. या भीतीमुळे हिंदूंनी ही जागा सोडली आणि नंतर धर्मांधांनी तेथे मशीद बांधली. आता ते आणखी ३-४ मशिदी बांधण्याच्या सिद्धतेत आहेत. विशेष म्हणजे या पर्वताच्या परिसरात एकही मुसलमान रहात नाही. वाराणसी हा हिंदूबहुल भाग समजला जात असूनही त्या ठिकाणी गेल्यावर आता ‘मी बहुसंख्य धर्मांध रहात असलेल्या ठिकाणी गेले आहे’, असे वाटते. सर्व ठिकाणी रस्त्याच्या कडेला धर्मांधांनी अनधिकृतरित्या मशिदी बांधल्या असून त्या भागात ते त्यांची लोकसंख्याही मोठ्या प्रमाणावर वाढवत आहेत. (२१.१०.२०१४)
२. आसाम
सध्या आसामची एकूण लोकसंख्या ३ कोटी आहे. त्यात मुसलमान ९३ लाख आहेत. आसाममधील हिंदु जनजाती संघटित नसल्याने त्यांची भूमी आणि वनक्षेत्र यांवर बांगलादेशी घुसखोरांकडून नियंत्रण मिळवले जात आहे. घुसखोरी अशीच चालू राहिली किंवा हिंदूंना आसाममधून पळवून लावले, तर हे काम अधिक सोपे होईल. या कुटील राजकारणासाठी आसाममध्ये कारवाया घडवून आणल्या जात आहेत. दक्षिण आसामचे कोक्राझार, धुबरी, गोलपारा आणि चिरांगसारखे जिल्हे बांगलादेशी मुसलमान घुसखोरांमुळे संपूर्णतः मुसलमानबहुल झाले आहेत. आसाममध्ये आतापर्यंतच्या दंगलींत जवळजवळ ३ लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. स्वतःची भूमी, घरे आणि संपत्ती यांपासून ५० किलोमीटर लांब असणार्या तात्पुरत्या छावण्यांमध्ये दिवस काढावे लागत आहेत. काश्मीरमधील निर्वासितांनी वर्ष १९९० मध्ये जे अनुभवले, त्याचाच अनुभव आज आसाममधील निर्वासित घेत आहेत.
३. बंगाल
बंगालमधील ‘लँड जिहाद’ची भयावहता पुढील काही घटनांतून लक्षात येते. भारत आणि बांगलादेश यांच्या सीमावर्ती भागात भारतीय सीमेत ९०५ मशिदी अन् ४३९ मदरसे आहेत. तेथे रहात असलेल्या लोकसंख्येच्या मानाने प्रार्थनास्थळे आणि मदरसे यांची संख्या अधिकच आहे. बंगालमधील २९४ पैकी ५४ मतदारसंघांत बांगलादेशी घुसखोरांची संख्या अधिक आहे. बांगलादेशी मुसलमानांनी आसाम, बंगालच्या विधानसभात दबाव निर्माण केला आहे. त्यातून ते राज्यशासनापुढे काहीही मागण्या करत असतात. बंगालच्या उत्तरेला एक निमुळता टापू आहे. (रुंदी १३ कि.मी. आणि लांबी ४० कि.मी.) हाच भूभाग भारताला पूर्वांचलशी जोडतो. याला ‘चिकन-नेक’ असे म्हणतात. बांगलादेशी घुसखोरांमुळे हा संपूर्ण भाग मुसलमानबहुल होऊ लागला आहे. हा भाग तोडून संपूर्ण पूर्वांचलचा भारताशी संबंध तोडायचा आणि नवा देश उभा करायचा, असा ‘आय्.एस्.आय्.’ या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेचा डाव आहे.
४. केरळ
मुसलमानांनी केरळ राज्यातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात भूमी खरेदी केल्याने गेल्या १० वर्षांत येथील बहुतांश भूमी मुसलमानांच्या कह्यात गेल्या आहेत. या खरेदी व्यवहारात सर्वच गोष्टी कायदेशीर पद्धतीने झाल्याने सकृतदर्शनी त्यात काहीच आक्षेपार्ह नाही; मात्र हिंदूंची भूमी बळकावण्याचा हा डाव आहे. परिणामी केरळमधील हिंदूंची लोकसंख्या झपाट्याने अल्प होऊन हिंदूंची आणखी कोंडी करण्याच्या दृष्टीने मुसलमानांनी विचारपूर्वक ‘लँड जिहाद’चे धोरण आखल्याचे विचारवंतांचे मत आहे.
५. गोवा
या राज्यातील लॅण्ड जिहादचे स्वरूप पुढील प्रसंगावरून लक्षात येईल. एका ख्रिस्ती कुटुंबाच्या शेजारी एक मुसलमान रहात होता. त्याने त्या ख्रिस्ती व्यक्तीला सांगितले, ‘‘तुझ्या घराचे किती मूल्य आहे, ते आताच सांग. मला ते विकत घ्यायचे आहे. तू तसे केले नाहीस, तर थोड्याच दिवसांत तुला तुझे घर सोडून पळून जावे लागेल. मग तुझे घर मला फुकटात मिळेल.’’ अशा दहशतीच्या जोरावरही ‘लँड जिहाद’ गोव्यात पसरला आहे. चिंचिणी (गोवा) गावातील बायदा भागातील स्थानिक ‘हिलॉक’ (पठार) भागाचे ‘मुस्लिमवाडा’ असे नामांतर करण्यास विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले. ‘आम्हाला हे पठार दुसरा मोतीडोंगर किंवा झुवारीनगर होऊ द्यायचे नाही’, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे.
६. महाराष्ट्र
आजच्या घडीला कोकणातील समुद्र किनार्यावरील सर्व महत्त्वाच्या जागा धर्मांधांकडून खरेदी केल्या जात आहेत. ही भूमीखरेदी त्वरित थांबवावी, या कोकण विकासाशी संबंधित संघटनांच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत आहे. त्यात कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचे गोडवे गाणारे गट विखुरलेले आहेत. मालेगाव आणि धाराशिव ही दोन नगरे पूर्णतः ‘लँड जिहाद’ला बळी पडलेली आहेत. तेथील अल्पसंख्यांक हिंदूंच्या वस्तीच्या चारही बाजूंनी मुसलमानांनी त्यांची वस्ती बनवली आहे.
(सर्व संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’)