‘हलाल प्रमाणपत्र’ घ्यायला लावून त्याद्वारे पैसा गोळा करणार्‍या आतंकवादी संघटना !

१. इस्लामिक देशांत निर्यात करणार्‍यांसाठी मुसलमानांनी ‘हलाल सर्टिफिकेट (प्रमाणपत्र)’ बंधनकारक केले. त्यामुळे गैरमुसलमान देशांनाही पर्याय उरलेला नाही.

२.  हलाल प्रमाणपत्र घेण्यासाठी मोठे शुल्क भरावे लागते.

३. आज एखाद्या आस्थापनाला दर्जात्मक ‘आय.एस्.ओ.’ (इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन) प्रमाणपत्र हवे असल्यास त्याला अनेक गोष्टींचे काटेकोरपणे पालन करावे लागते; मात्र एखाद्या हॉटेलसाठी हलाल प्रमाणपत्र मिळवायचे असल्यास केवळ पदार्थ हलाल प्रमाणित आहेत का, एवढेच पाहिले जाते.

हलाल प्रमाणपत्र देणार्‍या खासगी संस्था

१. हलाल इंडिया प्रा. लिमिटेड

२. हलाल सर्टिफिकेशन सर्व्हिसेस इंडिया प्रा. लिमिटेड

३. जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट

४. जमियत उलेमा-ए-महाराष्ट्र

५. हलाल कौन्सिल ऑफ इंडिया

६. ग्लोबल इस्लामिक शरिया सर्व्हिसेस

हिंदूंनी ‘हलाल प्रमाणपत्रा’साठी दिलेला आणि ‘हलाल प्रमाणपत्र’ असलेल्या वस्तू विकत घेणार्‍या हिंदूंचा पैसा आतंकवादी कृत्ये करण्यासाठी !