गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांच्यासह १० जणांना कारावास
मेहसाणा (गुजरात) – ५ वर्षांपूर्वी अनुमतीविना मोर्चा काढल्याच्या प्रकरणात येथील दंडाधिकारी न्यायालयाने गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी आणि अन्य ९ जणांना दोषी ठरवून ३ मासांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
Magisterial court holds #JigneshMevani & 9 others guilty for holding an ‘Azadi march’ without permissionhttps://t.co/kkTi2im0EQ
— Zee News English (@ZeeNewsEnglish) May 5, 2022
यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी रेश्मा पटेल यांचाही समावेश आहे.