उत्तरप्रदेशमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार
तक्रार करण्यास गेल्यावर पोलीस अधिकार्याकडूनही बलात्कार
ललितपूर (उत्तरप्रदेश) – येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला भोपाळ येथे नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यानंतर पीडित मुलगी याची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली असता पोलीस अधिकार्यानेही तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पोलीस अधिकार्यासह ६ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
UP: Minor Girl Claims She Was Raped By SHO After She Went To Lodge Gang Rape Complainthttps://t.co/mljkau3qTq
— ABP LIVE (@abplive) May 4, 2022
संपादकीय भूमिका
|