अंमलबजावणी संचालनालयाकडून अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिची मालमत्ता जप्त !
मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्यावर कारवाई केली आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात ईडीने जॅकलिन हिची ७ कोटी १२ लाख रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त केली. मनी लॉड्रिंग प्रकरणी ही कारवाई केली आहे.