लोकशाहीचे अपयश समाजासमोर अभ्यासपूर्ण मांडा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये
‘शिक्षण, आरोग्य, कायदा या सर्वच क्षेत्रांत विद्यमान धर्मनिरपेक्ष लोकशाही अपयशी ठरली आहे. या अपयशी लोकशाहीमधील अडचणींविषयी सनातनच्या नियतकालिकांचा अभ्यास करा आणि समाजासमोर ते मांडा.’
– सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये