आम आदमी पक्षाचे खरे स्वरूप जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
गुरुग्राम (हरियाणा) येथे अतिक्रमण हटवणार्या पथकावर दगडफेक केल्याच्या प्रकरणी आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि स्थानिक नरगसेविका निशा सिंह यांच्यासह एकूण १० महिलांना न्यायालयाने ७ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा आणि १० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला.