देहलीच्या शाहीन बागमधून ५० किलो हेरॉईन जप्त
नवी देहली – केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण पथकाने येथील शाहीन बाग परिसरातून ५० किलो हेरॉईन, ३० लाख रुपये रोख आणि ४७ किलो अन्य अमली पदार्थ जप्त केले. या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारात ४०० कोटी रुपये इतकी किंमत आहे.
शाहीन बाग में अब आसमानी बिरयानी के साथ साथ 250 करोड़ की ड्रग्स भी पकड़ी जा रही है।https://t.co/1lvj1dwyuK pic.twitter.com/JOgY4la8GX
— Ajay Sehrawat (@IamAjaySehrawat) April 28, 2022
हेरॉईनचा साठा अफगाणिस्तानातून भारतात आणला जात असतांना हवालाद्वारे रोकड भारतात पोचल्याचा संशय या पथकाने व्यक्त केला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.