झारखंडचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री हफीजुल हसन अंसारी यांची हिंदूंना धमकी !
आम्हाला त्रास दिला, तर तुम्ही ८० टक्के असल्याने तुम्हालाच अधिक त्रास होईल !
रांची (झारखंड) – सर्वांना ठाऊक आहे की, देशात सध्या जे काही आमच्या विरोधात (मुसलमानांच्या विरोधात) होत आहे, ते केंद्र सरकारकडून केले जात आहे. यात आमच्यासह सर्वांची हानी होईल. आम्ही २० टक्के आहोत, तर तुम्ही (हिंदू) ७०-८० टक्के आहात. त्यामुळे त्रास झाला, तर माझी २० घरे बंद होतील, तर तुमचीही ८० घरे बंद होतील, अशा शब्दांत झारखंडच्या ‘झारखंड मुक्ती मोर्चा’ सरकारमधील अल्पसंख्यांक कल्याण मंत्री हफीजुल हसन अंसारी यांनी धमकी दिली आहे.
झारखंड के अल्पसंख्यक कल्याण मंत्री हफीजुल हसन का बयान.. हमें तंग मत करो यदि हमारे 20 घर बंद करोगे तो तुम्हारे 80 घर भी बंद होंगे। झारखंड में इन्हें कौन तंग कर रहा है।@HemantSorenJMM pic.twitter.com/PHcSrhb3vZ
— Mukesh Kumar (@mukeshkrd) April 28, 2022
संपादकीय भूमिका
|