लक्ष्मणपुरी येथे गायीवर बलात्कार करणार्या माजिदला अटक
विकृत वासनेने ग्रासलेले धर्मांध !
लक्ष्मणपुरी – येथे एका गायीवर बलात्कार करणार्या माजिद नावाच्या धर्मांधाला पोलिसांनी अटक केली. आरोपी शहरातील सरोजनीनगर येथील रहिवासी आहे. ही घटना २३ एप्रिलला घडली; मात्र २६ एप्रिल २०२२ या दिवशी ‘सीसीटीव्ही’चे चित्रीकरण बघितल्यानंतर बलात्काराचे प्रकरण समोर आले.
Uttar Pradesh: CCTV footage catches Lucknow man Majid raping a cow, arrested after locals nabbed himhttps://t.co/9e4SxFGBTK
— OpIndia.com (@OpIndia_com) April 27, 2022
या घटनेमुळे संतप्त झालेल्या स्थानिक लोकांनी आरोपीचा शोध चालू केला आणि सरोजनीनगर येथून त्याला पकडले. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात विविध कलमांन्वये गुन्हा नोंद केला. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.