दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक – अक्षय्य तृतीया !
प्रसिद्धी दिनांक : १.५.२०२२
या अंकात काय वाचाल ?
- अक्षय्य तृतीयेला करावयाच्या दानाचे महत्त्व
- सण साजरा करण्याची पद्धत !
- उदककुंभदान, पितरांसाठी तिलतर्पण आदी विविध कृतींमागील अध्यात्मशास्त्र
- सोन्याच्या अलंकारांचे महत्त्व !
- अलंकार विकत घेतांना घ्यावयाची काळजी
- विविध पुराणांमधील अक्षय्य तृतीया !
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ३० एप्रिलला दुपारी ३ पर्यंत ‘ईआरपी’ प्रणाली’त भरावी ! |