ब्रिटिशांनी केलेल्या भारतियांच्या नरसंहाराविषयी हिंदू १०० वर्षे झोपले होते का ?

‘ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन

‘ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारताच्या २ दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. गुजरातमधील म. गांधी यांच्या साबरमती आश्रमाला त्यांनी भेट दिली. या पार्श्वभूमीवर गुजरातमधील पाल- दाढवाव येथे ब्रिटिशांच्या काळात सरकारच्या विरोधात आंदोलन करतांना १ सहस्र २०० आदिवासी नागरिकांना ठार करण्यात आले होते. या घटनेला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘या नरसंहारासाठी पंतप्रधान जॉन्सन यांनी भारताची क्षमा मागितली पाहिजे’, अशी मागणी समाजसुधारक मोतीलाल तेजावत यांचे नातू महेंद्र यांनी केली.’