अरबी समुद्रात पाकिस्तानी नौकेतून २८० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त
जखाऊ (गुजरात) – आतंकवादविरोधी पथक आणि भारतीय तटरक्षक दल यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत अरबी समुद्रात ‘अल हज’ ही पाकिस्तानी नौका पकडण्यात आली. या नौकेतून सुमारे २८० कोटी रुपये किमतीचे हेरॉईन जप्त करण्यात आले.
Gujarat ATS, Coast Guard seize Pakistan boat carrying heroin worth Rs 280 crore | Catch the day’s latest news and updates: https://t.co/HhITkTH2zW pic.twitter.com/vAlfyVZN0o
— Economic Times (@EconomicTimes) April 25, 2022