‘ॲम्वे इंडिया’ची ७५७ कोटी रुपयांची मालमत्ता होईपर्यंत ‘ईडी’ झोपली होती का ?
‘अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) ‘ॲम्वे इंडिया’ या आस्थापनाच्या ७५७ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर आर्थिक अपव्यवहार कायद्याच्या अंतर्गत टाच आणली आहे. ‘या आस्थापनाने दिलेल्या बहुतेक उत्पादनांच्या किमती या खुल्या बाजारात उपलब्ध असलेल्या प्रतिष्ठित उत्पादकांच्या तुलनेत अधिक आहेत’, असे ईडीने म्हटले आहे.’