मंगळुरू येथे मशिदीच्या ठिकाणी मंदिराचे अवशेष सापडल्याने जमावबंदी
मंगळुरू (कर्नाटक) – येथे एका मशिदीच्या डागडुजीचे काम चालू असतांना तेथे मंदिराचे अवशेष सापडल्यानंतर न्यायालयाने येथे कलम १४४ (जमावबंदी) लागू केले आहे. येथे या अवशेषांचे जतन करण्यासाठी ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. (मशिदीच्या ठिकाणी मंदिराचे अवशेष सापडल्यावर कोणता जमाव आक्रमक होऊन ते अवशेष नष्ट करू शकतो, हे जनता जाणून आहे ! – संपादक)