राष्ट्र्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ६ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना पी.एम्.एल्.ए. (धनशोध निवारण अधिनियम) न्यायालयाने ६ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मलिक यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती.