जागरूक हिंदूंच्या वाढत्या हत्या धोकादायक !

श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

‘राज्याराज्यांत जागरूक हिंदूंच्या वाढत्या हत्या धोकादायक आहेत. यावर प्रतिक्रिया द्यायलाही अनेक जण टाळतात. राजकीय पक्ष आणि काही संघटना यांची हिंदूंना तडजोडवादी करण्याची मानसिकता आहे.’

– श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, प्रखर राष्ट्रवादी व्याख्याते