पलक्कड (केरळ) येथे संघ स्वयंसेवकाच्या हत्येच्या प्रकरणी पीएफ्आय आणि एसडीपीआय यांच्या ४ कार्यकर्त्यांना अटक
पलक्कड (केरळ) – येथे १६ एप्रिल या दिवशी रा.स्व. संघाचे स्वयंसेवक श्रीनिवासन यांची हत्या केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफ्आय) आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) यांच्या ४ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. १५ एप्रिलला येथेच झालेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या एका कार्यकर्त्याच्या हत्येच्या प्रकरणी संघाच्या ३ कार्यकर्त्यांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे.
I reiterate my words
PFI/SDPI are an Anti national organisation.
Murderer of RSS Swayamsevak Srinivasan are 4 PFI teπorist👇, get arrested.#BanPFI https://t.co/U6YQzLhDYe pic.twitter.com/A6U9UMxhYo— 🇮🇳Shiwangi Tripathi🇮🇳 (@shivangitripa11) April 22, 2022
संपादकीय भूमिकापॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी कधी घातली जाणार ? |