दैनिक ‘ललकार’च्या वतीने पत्रकारनगर येथे पाणपोईचा प्रारंभ !
सांगली, १९ एप्रिल (वार्ता.) – उन्हाचा तडाखा वाढत असल्याने दैनिक ‘ललकार’च्या वतीने पत्रकारनगर येथे पाणपोई चालू करण्यात आली आहे. या प्रसंगी संपादक श्री. सुभाष खराडे, कार्यकारी संपादक श्री. ऋषिकेश खराडे, अभिनेते अमरनाथ खराडे, आनंदा मोरे उपस्थित होते.