एकाच जिल्ह्यात १ सहस्र १४ कुपोषित बालक असणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्य:स्थितीत १ सहस्र ५९३ कार्यरत अंगणवाडी केंद्रे आहेत. आठही तालुक्यांतील ० ते ६ वर्षे वयोगटातील एकूण ३७ सहस्र ७६६ बालकांच्या वजनाचे सर्वेक्षण करण्यात आले. यात तीव्र अल्प वजनाची ५४, तर अल्प वजनाची ९६० म्हणजे एकूण १ सहस्र १४ कुपोषित बालके असल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे, अशी माहिती महिला आणि बाल विकास विभागाने दिली.’