(म्हणे) ‘हिंदू मुसलमानबहुल भागात जात असल्याने श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवरील आक्रमणाला हिंदूच उत्तरदायी !’
ढोंगी धर्मनिरपेक्षातवाद्यांचा युक्तीवाद
|
नवी देहली – देशात श्रीरामनवमीच्या दिवशी अनेक ठिकाणी मुसलमानबहुल भागांतून मिरवणुकांवर आक्रमण करण्यात आले होते. याविषयी स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे हिंदूंनाच दोषी ठरवत ‘हिंदू मुसलमानबहुल भागात धार्मिक मिरवणुका घेऊन जातातच कशाला ?’ असा प्रश्न उपस्थित करत आहेत.
‘Attack on Hindus is their own fault, they should not exist in Muslim areas’: This is how Liberals justify violence (writes @mitraphoenix)https://t.co/5wzZCeRsRi
— OpIndia.com (@OpIndia_com) April 11, 2022
करौली (राजस्थान) येथे झालेल्या घटनेवरून राजस्थान पोलिसांचे म्हणणे आहे की, मुसलमानबहुल भागात हिंदूंनी भडकाऊ गाणे वाजवल्याने हिंसाचार झाला.