धर्मांधांच्या पाठीराख्यांना ओळखा !
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हिंदु-मुसलमान यांच्यात तणाव वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत, असे अनुमान आहे. याविषयी अन्वेषण चालू आहे, असे वक्तव्य महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रसिद्धीमाध्यमांपुढे केले.