देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आतंकवादाचे कंबरडे मोडावे ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन
रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. अन्य वस्तूंचेही भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतात आपल्याला अंतर्गत वादविवाद, राजकीय आरोप-प्रत्यारोप थांबवून देशाला ‘आत्मनिर्भर’ करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. काश्मीरमधील आतंकवादी कारवाया, पाक अन् बांगलादेशी घुसखोरी आदींच्या विरोधात कारवाई करून त्यांचे कंबरडे मोडले पाहिजे.