काँग्रेसवाल्यांचा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयीचा द्वेष !

‘स्वतंत्र भारतात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना ‘वॉर क्रिमिनल’ (युद्ध बंदीवान) म्हणून घोषित करण्यात आले. काँग्रेसच्या नेत्यांनी ब्रिटिशांची ‘ट्रान्सफर ऑफ पॉवर’ची (सत्ता हस्तांतरणाची) तडजोड करतांना सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्यानंतरही जिवंत वा मृत सापडल्यास त्यांना ब्रिटिशांच्या कह्यात देण्याचा अलिखित करार केला. हे सर्व जनतेपासून लपवण्यात आले.’

– श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, प्रखर राष्ट्रवादी व्याख्याते