जय गुरुदेव, जय गुरुदेव ।
सर्व साधकांवर कृपादृष्टी असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
ज – जय गुरुदेव, जय गुरुदेव ।
यं – यशवंत झाले सनातन ।
त – तव चरणी आहोत कृतज्ञ ।
बा – बाळकृष्णरूपी आपण ।
ळा – लळा लाविला साधकांना ।
जी – जीव होतो कासावीस ।
आ – आम्हा मिळावेत गुरुचरण ।
ठ – ठसवले ध्येय अंतरात ।
व – वळवले तुम्ही आम्हा अध्यात्माकडे ।
ले – लेकरे आहोत आम्ही तुमची ।
‘परात्पर गुरु डॉक्टर, आम्ही सर्व साधक हे कवितारूपी भावसुमन आपल्या चरणांवर वहातो.’
– श्रीमती उषा बडगुजर, जळगाव (२४.५.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |