मुसलमान सरकारी कर्मचार्यांना रमझानच्या काळात कार्यालयीन वेळेच्या एक घंटापूर्वीच घरी जाण्याची अनुमती !
आंध्रप्रदेशमधील वाय.एस्.आर्. सरकारचा जनताद्रोही निर्णय !
|
अमरावती (आंध्रप्रदेश)- आंध्रप्रदेशातील वाय.एस् जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारने राज्यातील सर्व मुसलमान सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि कंत्राटदार यांना रमझानच्या काळात नियोजित कार्यालयीन वेळेच्या १ घंटा आधी घरी जाऊ शकतात, असा आदेश दिला आहे. काही दिवसांपूर्वी देहलीतील आम आदमी पक्षाच्या सरकारनेही असाच निर्णय घेण्याची घोषणा केली होती; मात्र नंतर ती मागे घेण्यात आली होती.
आंध्र प्रदेश: रमजान के महीने में ऑफिस से जल्दी निकल सकेंगे मुस्लिम कर्मचारी, सरकार ने दी इजाजत #Ramadan #AndhraPradeshhttps://t.co/OEn5MaPDQV
— Amar Ujala (@AmarUjalaNews) April 8, 2022